युनिव्हर्सल जि. आय. एस. टेक सिस्टम्स नागपूर ने कर आकारणी सर्वेक्षणाच्या क्षेत्रात एक नवि संकल्पना आणुन ( साकारुन ) देशातील महानगर पालीका, नगर पालीका, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत आणी स्थानिक स्वराज्य संस्था, यांना उपग्रह छायाचित्रणानुसार ( Satelite Image ) व जि. आय. एस. (Geographical Information Systems) शिट नुसार मिळकतीची किंवा मालमत्तेची कर आकारणी आणी पुनर्मुल्यांकन सर्वेक्षण केल्यास, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील मालमत्तेमधुन किंवा मिळकत धारकांकडुन स्था. स्व. स्थे. च्या वार्षिक उत्पन्नात कशा प्रकारे वाढ करता येईल, आणी उत्पन्न वाढले की, जनहितार्थ जास्तीत जास्त विकास कामे करणे सहज शक्य होईल अशी संकल्पना मांडली.